Badlapur Adarsh School Sexual Assault Case: बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज (Watch Video)
बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
बदलापूर मध्ये आदर्श शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याविरूद्ध स्थानिक बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलनासाठी जमले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. शाळेत सफाई कार्मचार्यांकडून हा अत्याचार झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे. Raj Thackeray On Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आरोपीस कठोर शिक्षेची मागणी.
पहा बदलापूर स्थानकामधील लाठीचार्जचा व्हिडिओ
#WATCH | Maharashtra | Police resort to lathi-charge to disperse protestors gathered at Badlapur railway station to protest against alleged sexual assault with a girl student pic.twitter.com/sAUn6bKhp2
— ANI (@ANI) August 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2024 06:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

