Bachchu Kadu vs Ravi Rana: रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले जाणून घ्या

बच्चू कडूंनी 50 खोके घेतल्याबद्दल केलेलं वक्तव्य रवी राणा यांनी माफी मागितली आहे. यावर आता बच्चू कडूंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Bacchu Kadu | (Photo Credit: Facebook)

शिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. बच्चू कडूंनी 50 खोके घेतल्याबद्दल केलेलं वक्तव्य रवी राणा यांनी माफी मागितली आहे. यावर आता बच्चू कडूंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते या सगळ्या प्रकरणावर म्हणाले आहे की, कार्यकत्यानं सोबत बैठक घेवुन पुढची भूमिका मांडणार असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement