Aurangabad: 'शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास होणार कारवाई'- CM Uddhav Thackeray

नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत

CM Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook)

औरंगाबाद शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली गेली. त्यांनी गोष्ट अतिशय गंभीर असून, कंत्राटदाराने कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement