अकृषी विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता

या पदांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे 5 कोटी 90 लाख दहा हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

CM Eknath Shinde And Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

अकृषि विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक, सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोगाची वेतनसंरचना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. या पदांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे 5 कोटी 90 लाख दहा हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement