Andheri Vidhansabha By Poll 2022: उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस नेही जाहीर केला पाठिंबा

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

रमेश लटके यांंच्या निधनानंतर रिक्त जागेवर आता पोट निवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज मातोश्री वर कॉंग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते यांनी एकत्रित उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तेव्हा त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by युवासेना YuvaSena (@yuvasenaforyou)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement