Mumbai Local Accident: अंधेरी स्टेशन मध्ये चालत्या ट्रेन मधून पडलेली महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकता अडकता वाचली; (Watch Video)

ट्रेन मधून उतरताना एका महिलेचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकता अडकता वाचली.

Mumbai Local Accident: अंधेरी स्टेशन मध्ये चालत्या ट्रेन मधून पडलेली महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकता अडकता वाचली;  (Watch Video)

अंधेरी स्टेशन मध्ये काळजाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ट्रेन मधून उतरताना एका महिलेचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकता अडकता वाचली. स्थानकावर असलेल्या प्रवाशांनी तिला खेचून बाहेर काढलं म्हणून ती बचावली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2022 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).