Andheri By Poll 2022: भाजपा ने अंधेरी पोट निवडणूकीत उमेदवार मागे घेतल्याच्या निर्णयाचं Raj Thackeray यांच्याकडून स्वागत; उमद्या राजकीय संस्कृतीसह  राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करण्याचे पुन्हा आवाहन

भाजपा ने अंधेरी पोट निवडणूकीत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतल्याच्या निर्णयाचं Raj Thackeray यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे.

Raj Thackeray | (Photo Credit - Social Media/MNS)

 भाजपा ने अंधेरी पोट निवडणूकीत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतल्याच्या निर्णयाचं Raj Thackeray यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात उमद्या राजकीय संस्कृतीसह  राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करण्याचे पुन्हा आवाहन त्यांनी सार्‍याच राजकीय पक्षांना केलं आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement