Amruta Fadnavis Kite Flying: अमृता फडणवीसांच्या पतंगाची आकाशात उंच भरारी, हॅपी मकर संक्रांती म्हणत दिल्या खास शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धांगिणी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी देखील मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पंतगबाजीचा आनंद घेत मकर संक्रांतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशभरात मकर संक्रातीचा उत्सव आज मोठ्या गुण्यागोविंदाने साजरा करण्यात येत आहे. विविध शहरांमध्ये पंतगोत्सव मोठ्या उत्सहात साजरा केल्याचं बघायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धांगिणी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी देखील मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पंतगबाजीचा आनंद घेत मकर संक्रांतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. तरी अमृता फडणवीस यांचा पतंग उडवतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif