Alphonso Mangoes in Pun: हापूस आंबा पुण्यात दाखल, मागणी, किंमत दोन्ही छान

यंदाच्या हंगामातील पहिला हापूस आंबा पुणे बाजारपेठेत दाखल झाला आहे. यंदा हापूससला चांगली मागणी आहे. हापूसची किंमतही वाजवी आहे. त्यामुळे यंदा हापूसचा व्यवसाय चांगला होऊ शकतो, असे व्यवसायिकांनी म्हटले आहे.

Alphonso ( Photo Credit: ANI )

यंदाच्या हंगामातील पहिला हापूस आंबा पुणे बाजारपेठेत दाखल झाला आहे. यंदा हापूससला चांगली मागणी आहे. हापूसची किंमतही वाजवी आहे. त्यामुळे यंदा हापूसचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. मात्र, कोविड 19 पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागल्यास त्याचा फटका बसू शकता, असे व्यवासयासिकांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now