CM Eknath Shinde's Dusshera Rally: एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचे मुंबई लोकलमध्ये प्रसारण? पश्चिम रेल्वेकडून स्पष्टीकरण
अशा प्रकारे प्रसारण करण्याची कोणतीही परवाणगी कोणालाही देण्यात आली नव्हती, असे रेल्वेने स्पष्टीकरम दिले आहे. शिवाय संबंधित अधिकृत कंत्राटदारांकडूनही अशा प्रकारचे काही वर्तन झाले आहे काय? याच्या चौकशीसाठी प्रशासाने नोटीस पाठवलेअसल्याची माहिती आहे.
पश्चिम रेल्वे लोकलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचे थेट प्रसारण दाखवले गेल्याचा आरोप होतो आहे. आपणही हे प्रसारण पाहिल्याचा दावा काही प्रवाशांनी सोशल मीडियावर केला आहे. पश्चिम रेल्वेच्या काही लोकल गाड्यांच्या एलईडी स्क्रीनवर राजकीय रॅलीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले असा दावा सोशल मीडियावरही करण्यात येत आहे. दरम्यान, अशा प्रकारे प्रसारण करण्याची कोणतीही परवाणगी कोणालाही देण्यात आली नव्हती, असे रेल्वेने स्पष्टीकरम दिले आहे. शिवाय संबंधित अधिकृत कंत्राटदारांकडूनही अशा प्रकारचे काही वर्तन झाले आहे काय? याच्या चौकशीसाठी प्रशासाने नोटीस पाठवलेअसल्याची माहिती आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement