Break The Chain Guidelines Update: किराणा माल खरेदी सह फळं, भाज्यांच्या खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 या वेळेचं बंधन

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आता किराणामाल सह कोणत्याही अन्न पदार्थांच्या खरेदीसाठी केवळ 4 तासांची परवानगी देण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

किराणा माल सोबतच फळं, भाज्या, अंडी, चिकन सह बेकरीचे पदार्थ घेण्यासाठी नागरिकांना बाहेर पडण्यासाठी आता केवळ सकाळी 7 ते 11 अशी 4 तासांची वेळ देण्यात आली आहे. मात्र या वस्तू होम डिलेव्हरीच्या माध्यमातून देण्यासाठी रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement