अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सार्‍या शेतकर्‍यांना मदत मिळेल, कुणीही विम्यापासून वंचित राहणार नाही - कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे आश्वासन

एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Abdul Sattar | (Photo Credit: Facebook)

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सार्‍या शेतकर्‍यांना मदत मिळेल, कुणीही विम्यापासून वंचित राहणार नाही अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी दिली आहे. एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही. असेही ते म्हणाले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement