सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणावरील निर्देशांनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक; पुढील दिशा ठरवणार
सर्वोच्च न्यायालयाने आज ओबीसी आरक्षणाबाबत अंतरिम अहवाल नाकारत 27% ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणूका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने आज ओबीसी आरक्षणाबाबत अंतरिम अहवाल नाकारत 27% ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणूका घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळामध्ये आरक्षणाशिवाय निवडणूका नाहीत असा निर्णय झाल्याने पुढील दिशा ठरवण्यासाठी आता कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement