Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir Pune: गणेश चतुर्थीला यंदा 2 वर्षांनी पुन्हा दिमाखदार अंदाजामध्ये निघाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक (Watch Video)

दगडूशेठच्या गणेशोत्सवामध्ये हिमालयातील श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

गणेश चतुर्थीला यंदा 2 वर्षांनी पुन्हा दिमाखदार अंदाजामध्ये  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी बप्पासाठी श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. Dagdusheth Ganpati Live Darshan for Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला घरबसल्या पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं थेट घ्या दर्शन .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now