मुंबई महापालिकेवर नेमण्यात येणार प्रशासक; 7 मार्चनंतर निर्णय- Minister Nawab Malik
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमण्यात येणार आहे. याबाबत बोलणी झाली असून, राज्यपालांच्या चर्चेनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेची मुदत संपत असून, कायद्यात बदल करून प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला जाईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Navi Mumbai Traffic Update: ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Pune Water Cut: पुण्यामध्ये 5 मे पासून पाणीकपात; पहा आठवड्याचे 5 दिवस कधी, कुठे पाणी राहणार बंद?
Asim Malik Appointed NSA: भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट! ISI प्रमुख असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती
Advertisement
Advertisement
Advertisement