Ganpati Special Trains 2022: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर अजून 3 ट्रेन्सची घोषणा; 15 ऑगस्ट पासुन तिकीट बुकिंग होणार सुरू

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे कडून कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेन्स सोडल्या आहेत.

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची संख्या पाहता आता कोकणात जाण्यासाठी अजून 3 नव्या ट्रेन्सची घोषणा करण्यात आली आहे. या ट्रेन्स लोकमान्य टिळक टर्मिनंस ते कुडाळ, सावंतवाडी आणि पनवेल-कुडाळ अशी विकली स्पेशल ट्रेन आहे. त्याचं तिकीट बुकिंग 15 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

पहा ट्वीट

Running of Additional Ganpati Special Trains - 2022 @RailMinIndia @Central_Railway @WesternRly @GMSRailway @SWRRLY pic.twitter.com/rzVuFjfThB

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement