मराठी, हिंदी टेलिव्हिजन,फिल्म क्षेत्रात काम करणार्या आसावरी जोशी यांनी आज (7 एप्रिल) अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये Nationalist Congress Party मध्ये प्रवेश केला आहे. मुंबई मध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे.
Maharashtra | Actor Asawari Joshi, known for her Hindi/Marathi TV shows & films, joins Nationalist Congress Party (NCP) in the presence of Deputy CM Ajit Pawar in Mumbai today pic.twitter.com/Td9oI9EehX
— ANI (@ANI) April 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)