लातूर महानगरपालिकेच्या मालमत्ता करावर 12 टक्के सवलतीची अभय योजनेची मुदत 25 मार्चला संपणार, महापालिकेकडून नागरिकांना विशेष आवाहन
लातूर महानगरपालिकेच्या मालमत्ता करावर 12 टक्के सवलतीची अभय योजनेची मुदत 25 मार्चला संपणार आहे.
लातूर महानगरपालिकेच्या मालमत्ता करावर 12 टक्के सवलतीची अभय योजनेची मुदत, उद्या 25 मार्चला संपते आहे. त्यापूर्वी नागरिकांनी मालमत्ता कराची थकबाकी, तसंच चालू कराचा भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
ITR-3 Form for AY 2025-26: आयटीआर-3 फॉर्म कोणी भरावा? त्यासाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अंतिम मुदत घ्या जाणून
Navi Mumbai Traffic Update: ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement