Pune Accident: रस्ता ओलांडताना तरुणाला भरधाव दुचाकीची धडक, अपघाताचा Video कॅमेऱ्यात कैद
पुण्यात रस्ता ओलांडताना एका तरुणाला दुचाकीने धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune Accident: पुण्यात रस्ता ओलांडताना एका तरुणाला दुचाकीने धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेल्या तरुण रस्ता ओलांडताना ही घटना घडली. या अपघाताची घटना रस्त्याच्या जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना पुण्यातील मगरपट्टा रस्त्यावर घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक तरुण रस्त्याचे नियम न पाळता रस्ता ओलांडताना दिसत आहे. समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. धडक इतक्या जोरात होती की, तरुण रस्त्याच्या पुढे फेकला गेला. त्यासोबत दुचाकीस्वार खाली पडला. अपघात पीडित गंभीर जखमी झाला आहे.
#Pune: Pedestrian Hit By Two-Wheeler While Crossing Road Near #MagarpattaCity, Incident #Captured On CCTV #Footage pic.twitter.com/XqvW6Se6Aw
— Punekar News (@punekarnews) February 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 01:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

