Portion of Building Collapsed In Borivali: वझिरा नाका परिसरात 3 मजली इमारतीचा भाग कोसळला; 4-5 गाड्या अडकल्या मलब्याखाली
बोरिवली भागात वझिरा नाका परिसरामध्ये 3 मजली इमारतीचा भाग कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई मध्ये बोरिवली भागात वझिरा नाका परिसरामध्ये 3 मजली इमारतीचा भाग कोसळला आहे. यामध्ये 4-5 गाड्या मलब्याखाली अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या फायर ब्रिगेड आणि पोलिस घटनास्थळी दाखल आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)