बारामती मध्ये IAF च्या Chetak Helicopter चं आपत्कालीन लॅन्डिंग; एअरक्राफ्ट, क्रू सुरक्षित
पुण्यावरून हैदराबाद कडे हे विमान प्रवास करताना तांत्रिक दोषामुळे ते बारामती मध्ये उतरवण्यात आलं.
बारामती मध्ये IAF च्या Chetak Helicopter चं आपत्कालीन लॅन्डिंग करण्यात आलं आहे. दरम्यान एअरक्राफ्ट, क्रू सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच एअरक्राफ्ट पुन्हा सुरळित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही तांत्रिक त्रृटीमुळे हे इमरजन्सी लॅन्डिंग करावं लागलं आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Char Dham Yatra Helicopter Service Suspended: उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा निलंबित; केवळ यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी उपलब्ध
Uttarakhand Helicopter Crash: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू
Maharashtra Cabinet Decisions: न्यायालय, पशुवैद्यकीय महाविद्यालये, नागरी विकास आणि राज्य डेटा धोरणावर महत्त्वपूर्ण निर्णय; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement