Bhim Jayanti 2022: 131व्या आंबेडकर जयंतीनिमित्त भोईवाडा येथे कापण्यात आला 131 किलोचा केक
भोईवाडा येथे जयंतीनिमित्त 131 किलोचा केक कापण्यात आला. तसेच कॅबिनेट मंत्री वर्षा एकनाथ गायकवाडही उपस्थितीत होत्या.
![Bhim Jayanti 2022: 131व्या आंबेडकर जयंतीनिमित्त भोईवाडा येथे कापण्यात आला 131 किलोचा केक](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/04/FQRIXnhVEAAbLjL.jpg)
आज महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती आहे. दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये जंयती साजरी करण्यासाठी सरकारकडून मर्यादा होत्या पण राज्यातील कोरोनाचे संकट कमी होवून आता पुर्ण जोल्लोषाने जंयती साजरी करण्यासाठी सगळे जण सज्ज आहे. दरम्यान भोईवाडा येथे जयंतीनिमित्त 131 किलोचा केक कापण्यात आला. तसेच कॅबिनेट मंत्री वर्षा एकनाथ गायकवाडही उपस्थितीत होत्या.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)