Mucormycosis: महाराष्ट्रात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या 3000 रुग्णांची नोंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस सारख्या आजाराने डोके वर काढले आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. राज्यात म्युकरमायकोसिस आतापर्यंत 3000 रुग्ण आढळले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement