Mumbai Measles Outbreak: मुंबईत आज गोवरचे 23 नवीन रुग्ण आढळले, आजारामुळे एकूण 15 जणांचा मृत्यू
आतापर्यंत या आजारामुळे एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai: मुंबई शहरात (Mumbai Measles Outbreak) वाढत असलेला गोवर संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे. मुंबईत आज गोवरचे 23 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत या आजारामुळे एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. (हे देखील वाचा: Measles Outbreak in Maharashtra: मुंबईपाठोपाठ राज्यात नाशिक, नागपूर अकोला येथेही गोवरचा प्रादुर्भाव, संसर्गाचा वेग कोरोनापेक्षाही अधिक)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement