RSS च्या नागपूर मुख्यालयात रेकी केल्याप्रकरणी नागपूरच्या दहशतवादी विरोधी पथकानं जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख पोलिसांच्या ताब्यात
गेल्या १४ जुलै २०२१ रोजी नागपूरच्या रेशमबाग परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची कबुली दिल्याचं म्हटलं आहे.
RSS च्या नागपूर मुख्यालयात रेकी केल्याप्रकरणी नागपूरच्या दहशतवादी विरोधी पथकानं जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानं गेल्या १४ जुलै २०२१ रोजी नागपूरच्या रेशमबाग परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची कबुली दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Youth Dies After Drowning in Swimming Pool: मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! नागपूरमध्ये फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Metro 3 Phase 2 आणि Samruddhi Expressway चा अंतिम टप्पा 1 मे रोजी सुरू होण्याची शक्यता
RSS Chief Mohan Bhagwat on Pahalgam Terror Attack: 'असुरांंच्या निर्दालनासाठी अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे'; मोहन भागवत यांची पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया
India’s Hottest City: नागपूर देशातील सर्वात उष्ण शहर; तापमान 44 अंशा पार
Advertisement
Advertisement
Advertisement