Suicide Case: आई, वडील, बहिणी समोर 16 वर्षीय मुलाची 5व्या मजल्यावरून आत्महत्या

मुलाला तातडीने आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आजकाल किशोरवयीन मुलांमध्येही आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. सायनच्या प्रतिक्षानगर मध्ये 16 वर्षीय सिद्धांत भोसले या मुलाने आई, वडील, बहिणी समोर 16 वर्षीय मुलाची 5व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्धांत 12वीचा Guru Nanak College चा विद्यार्थी होता. सध्या पोलिस या आत्महत्या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. कॉलेजमध्ये त्याच्या मित्रांकडे पोलिसांनी चौकशी केली मात्र त्यामध्ये काही सापडले नाही. सध्या त्याचा मोबाईल, लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे. Suicide Case In Karnataka: प्राव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement