Navneet Rana: 12 दिवसांनंतर राणा दाम्पत्याची भेट, नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर

मातोश्री हनुमान चालीसा प्रकरणी जामीन मंजूर झालेले आमदार रवी राणा यांनी त्यांची पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांची मुंबईतील लीलावती रुग्णालयात भेट घेतली. 12 दिवसांनंतर भेट झाल्यानंतर या दाम्पत्याचा अश्रूं अनावरण झाले.

Photo Credit - Ani

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement