AI सोबत संबंध म्हणजे प्रत्यक्षात साथीदारासोबत चिटिंग ? पहा UK तील विवाहितांमधील सर्व्हे काय अहवाल देतोय!

2000 जणांचा एआय अफेअर्सचा अभ्यास करण्यात आला. निम्म्यांना ही फसवणूक वाटत नाही तर 12% जणांचे प्रत्यक्षात असे संबंध होते.

AI | Pixabay.com

आजकाल शाळकरी मुलांपासून वृद्ध व्यक्तींच्या आयुष्यात AI ने प्रवेश केला आहे. प्रत्येकजण त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठि करतं. पण विवाहितांमध्ये वास्तवात आपला साथीदार असताना काहींचा कल AI पार्टनर कडे पण झुकलेला असतो. पण  Illicit Encounters या युके च्या विवाहितांच्या एका साईट वर करण्यात आलेल्या सर्व्हे नुसार, 74% लोकांना वाटतं की एआय सोबत घालवलेला वेळ हा त्यांच्या प्रत्यक्षातील साथीदारासोबतची चिटिंग नाही. कारण ते कोणत्याही मानवी व्यक्ती सोबत वेळ घालवत नाहीत. अमेरिकेत 63 वर्षीय व्यक्ती AI Chatbot च्या प्रेमात पडून झाली विवाहबद्ध; अजब 'डिजिटल लव्ह स्टोरी' .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement