Covid-19 Symptoms & Precautions: कोविड-19 ची लक्षणे, संसर्गाची माध्यमे आणि संसर्ग टाळण्यासाठी काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Covid-19 Symptoms & Precautions: सध्या चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परदेशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत असून पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना क्वारंटाईन केलं जात आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. अशातचं आता सरकारच्या आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूची लक्षणं, संसर्गाची माध्यम आणि कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ते सांगण्यात आलं आहे. (हेही वाचा - Covid-19 in Maharashtra: महाराष्ट्रात कोविड प्रकरणांमध्ये वाढ नाही; नवीन लाट येण्याची शक्यता कमी- Health Officials)

कोविड-१९ लक्षणं -

कोरोना विषाणूचा संसर्ग कसा पसरतो?

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)