Heat Stroke Signs and Symptoms: उष्णाघाताचा त्रास जीवघेणा ठरण्याआधीच त्याची लक्षणं, प्राथमिक उपचार इथे घ्या जाणून

महाराष्ट्रासह सह देशभरात सध्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo credits : Pixabay)

महाराष्ट्रासह सह देशभरात सध्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. अनेकांना या काळात उन्हाचा कडाका सहन न झाल्याने त्रास होतो. उष्माघाताचा त्रास हा अनेक ठिकाणी जीवघेणा ठरतो. त्यामुळे तुम्ही या वैद्यकीय स्थितीबाबत जागृक असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची आणि तुमच्या आसपासच्या लोकांचीही तुम्ही काळजी घेऊ शकल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now