Glenmark कडून Nitric Oxide Nasal Spray लॉन्च; प्रौढ कोविड 19 रूग्णांवर उपचार म्हणून वापर करण्यास ड्र्ग रेग्युलेटर कडून परवानगी

Glenmark कडून Nitric Oxide Nasal Spray लॉन्च करण्यात आली आहे.

Nitric Oxide Nasal Spray । PC: Twitter/ANI

Glenmark कडून Nitric Oxide Nasal Spray लॉन्च करण्यात आली आहे. प्रौढ कोविड 19 रूग्णांवर उपचार म्हणून वापर करण्यास ड्र्ग रेग्युलेटर कडून परवानगी देण्यात आली आहे. ग्लेनमार्कला मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंगसाठी परवानगी आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement