जागतिक वाढदिवस दिन: एक जून या सरकारी जन्मतारखेच्या नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; सोशल मीडियावर मजेदार मेसेज व्हायरल

त्यामुळे भारतातील अनेक नागरिकांची जन्मतारीख आज 1 जून अशी आढळते. त्यामुळे भारतातील अनेक नागरिकांची जन्मतारीख आज 1 जून अशी आढळते. सोशल मीडियावर आजचा दिवस नेटीझन्स दिवस जागतिक वाढदिवस दिन म्हणून साजरा करत आहेत.

हॅपी बर्थडे केक (Photo Credits: Pixabay)

जागतिक वाढदिवस दिन: आज, जून 1 चा दिवस भारतभर अनेकांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. जेव्हा जन्मतारीख नोंदण्याची पद्धत नव्हती, तेव्हा जन्मतारखेची पक्की नोंद नसलेले विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी शाळेत प्रवेश घेताना शाळेतील शिक्षकांद्वारे 1 जून ही त्यांची जन्मतारीख मानली जायची.

ट्विट

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)