Vaishakh Purnima 2022: पुष्टिपती विनायक जन्मोत्सवानिमित्त पुण्यात दगडूशेठ गणपतीला 5000 शहाळयांचा महानैवद्य

पुष्टिपती विनायक जन्मोत्सवानिमित्त पुण्यात दगडूशेठ गणपतीला आज (16 मे) 5000 शहाळयांचा महानैवद्य अर्पण करण्यात आला आहे.

पुष्टिपती विनायक जन्मोत्सवानिमित्त  पुण्यात दगडूशेठ गणपतीला आज (16 मे) 5000 शहाळयांचा महानैवद्य अर्पण करण्यात आला आहे. बाप्पाच्या भोवती शहाळ्यांची आरास केलेली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement