Navratri Colors 2021 Day 7: नवरात्रीचा सातवा दिवस! पहा कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल
उद्या नवरात्रीची सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस आहे.नवरात्रीच्या सातव्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते.
7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची (Navratri 2021) धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस आहे.नवरात्रीच्या सातव्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. नव दुर्गा मध्ये कात्यायनी देवी सहावी दुर्गा मानली जाते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Press Briefing on Operation Sindoor: 100 दहशतवादी ठार, 9 छावण्या उद्ध्वस्त...! ऑपरेशन सिंदूरवर लष्कराच्या पत्रकार परिषदेत मोठे खुलासे
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Advertisement
Advertisement