Navratri Colors 2021 Day 4: नवरात्रीचा दिवस चौथा! पहा कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल
उद्या नवरात्रीची चौथी माळ म्हणजेच चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.
7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची चौथी माळ म्हणजेच चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते, नव दुर्गा मध्ये कुष्मांडा तिसरी दुर्गा मानली जाते. (Navratri Colors 2021 Day 3: नवरात्रीचा दिवस तिसरा! पहा कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल) देवी कुष्मांडाला आठ हात आहेत, तिला अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाते.देवीच्या हातात कमंडल, धनुष्य,बाण, कमळ, अमृताने भरलेले कलश,चक्र,गदा आणि जपमाळा आहे. ही देवी सिंहावर स्वार होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement