Navratri Colors 2021 Day 5: नवरात्रीचा पाचवा दिवस! पहा कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल
उद्या नवरात्रीची पाचवी माळ म्हणजेच पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते,
7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची (Navratri 2021) धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची पाचवी माळ म्हणजेच पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. नव दुर्गा मध्ये स्कंदमाता पाचवी दुर्गा मानली जाते.या देवीला चार हात आहेत, तिच्या दोन हातात कमळाचे फूल आहे,एका हातात स्कंददेव बाळाच्या रूपात बसलेले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement