Shravan Somvar 2021:आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खासदार भाळू धानोलकर यांनी नागरिकांना दिल्या श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा

श्रावणी सोमवार निमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खासदार भाळूभाऊ धानोरकर यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

महादेव (Photo Credit : File Image)

हिंदु पंचागांनुसार आजपासून (9 ऑगस्ट 2021) पासून श्रावणमास सुरु होत आहे. 9 ऑगस्टपासून सुरु झालेला हा श्रावणमास 6 सप्टेंबर 2021 या दिवशी संपेल. आज पहिला श्रावणी सोमवार निमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खासदार भाळूभाऊ धानोरकर यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement