Swachhata Hi Seva 2023: पंतप्रधान मोदी यांच्या 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमानिमित्त Sudarsan Patnaik यांनी साकारलं खास वाळू शिल्प

ओडिशा मध्ये पुरी बीच वर पंतप्रधान मोदी यांच्या 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमानिमित्त Sudarsan Patnaik यांनी खास वाळू शिल्प साकारलं आहे.

Puri | Twitter

ओडिशा मध्ये पुरी बीच वर पंतप्रधान मोदी यांच्या 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमानिमित्त Sudarsan Patnaik यांनी खास वाळू शिल्प साकारलं आहे. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला आज देशभर एक तास श्रमदान करून आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन मोदींनी केलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement