Rishi Panchami 2023: ऋषिपंचमी च्या निमित्त पुण्यात Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir मध्ये 35 हजार महिलांचं सामुहिक अथर्वशीर्ष पठण
गणेश चतुर्थी नंतर दुसरा दिवस हा ऋषिपंचमी म्हणून साजरा केला जातो.
ऋषिपंचमी च्या निमित्त पुण्यात Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir मध्ये 35 हजार महिलांचं सामुहिक अथर्वशीर्ष पठण संपन्न झालं आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या ट्रस्ट कडून याचं आयोजन केले जातं. आज गणेशोत्सवातील दुसरा दिवस आहे. यंदा दगडूशेठच्या गणपतीला अयोद्धेच्या राम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)