Holi 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही होळी आपल्या आयुष्यात नवचैतन्य आणि उत्साह घेऊन येवो, अशा सदिचछा पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत.

Happy Holi| File Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही होळी आपल्या आयुष्यात नवचैतन्य आणि उत्साह घेऊन येवो, अशा सदिचछा पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement