Kedarnath Temple Doors Closed: केदारनाथ मंदिराचे दरवाजे झाले बंद; विग्रह डोली ओंकारेश्वर मंदिराकडे रवाना ( Watch Video)
17 नोव्हेंबरला हिवाळी सत्रापुरता बाबा केदारनाथ ओंकारेश्वर मंदिरात विराजमान होतील.
आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद झाले आहेत. सकाळी पूजा अर्चनेनंतर 8.30 च्या सुमारास हे दरवाजे बंद करण्यात आले असून आता बाबा केदारनाथ यांची विग्रह डोली ओंकारेश्वर मंदिराकडे रवाना झाली आहे. ऊखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरामध्ये आता केदारनाथ विराजमान होतील. 17 नोव्हेंबरला ती हिवाळी सत्रापुरता ओंकारेश्वर मंदिरात विराजमान होईल.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement