Shivrajyabhishek Din 2022: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शरद पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, अजित पवार, पंकजा मुंडे, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे, आदी नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला दिल्या खास शुभेच्छा!

आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज (फोटो सौजन्य-फेसबुक)

Shivrajyabhishek Din 2022: रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शरद पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, अजित पवार, पंकजा मुंडे, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे, आदी नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला खास शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - Shivrajyabhishek Din 2022 Wishes: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खास Images, Greetings, WhatsApp Status पाठवून आपल्या मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!)

शरद पवार -  

शरद पवार यांनी 'स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाला मूर्तरुप देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे लोकराज्य प्रत्यक्षात आणले. स्वराज्य स्थापनेद्वारे जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन.' अशा शब्दांत राज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुप्रिया सुळे - 

अजित पवार -

देवेंद्र फडणवीस - 

धनंजय मुंडे - 

पंकजा मुंडे - 

वर्षा गायकवाड - 

धिरज देशमुख - 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement