Shivrajyabhishek Din 2022 Wishes: आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. यावर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) दिन मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे. तुम्ही देखील या शुभ पर्वात सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त Images, Greetings, WhatsApp Status पाठवून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊन तुम्ही आजचा दिवस शिवरायांसाठी समर्पित करू शकता. खालील ईमेज सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या.






शिवराज्याभिषेक दिनाच्या वरील ईमेज शिवप्रेमींना पाठवून तुम्ही शिवप्रेमींना खास शुभेच्छा देऊ शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)