World Birthday Day: 1 जून सार्वजनिक वाढदिवस दिनानिमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या खास अंदाजात शुभेच्छा; वाचा
आज १ जून रोजी अनेकांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज नेटकऱ्यांनी सार्वजनिक वाढदिवस म्हणत खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
World Birthday Day: 1 जून हा जागतिक वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. कारण, पूर्वी शिक्षणाचा अभाव असल्याने आई-वडिलांना मुलांच्या जन्मतारखा लक्षात राहत नसायच्या. त्यामुळे शाळेत अॅडमिशन घेण्यासाठी शिक्षक 1 जून ही जन्मतारीख म्हणून लावत असतं. आज १ जून रोजी अनेकांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज नेटकऱ्यांनी सार्वजनिक वाढदिवस म्हणत खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. (वाचा - 350th Shivrajyabhishek Sohala: यंदाच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 'गेट वे ऑफ इंडिया' येथे 1 ते 7 जून दरम्यान ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement