Akshaya Tritiya Celebration At Ram Lala Mandir in Ayodhya: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अयोध्येतील राम लल्लाला आंब्याचा प्रसाद

अक्षय्य तृतीया दिवशी दान धर्माची रीत आहे. आज दिलेले दान अक्षय्य राहतं अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे.

Mango Prasad | Twitter

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया मुहूर्तावर आज (10 मे) अयोध्येमध्ये राम लल्ला मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात फळं आणि फळांचा रस प्रसाद म्हणून आली आहेत. त्याने मंदिराचा गाभारा भरला आहे. अक्षय्य तृतीया दिवशी दान धर्माची रीत आहे. आज दिलेले दान अक्षय्य राहतं अशी  हिंदू धर्मीयांची धारणा आहे. नक्की वाचा: Kedarnath Dham: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज केदारनाथ धाम चे उघडले दरवाजे; 'हर हर महादेव' चा जल्लोष (Watch Video) .

अक्षय्य तृतीया निमित्त रामलल्ला ला फळांचा नैवेद्य

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement