Netaji Subhas Chandra Bose Jayanti 2022: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद सह मान्यवरांनी ट्वीट करत व्यक्त केली आदरांजली

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज (23 जानेवारी) 125 वी जयंती आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये नेताजींची महत्त्वाची भूमिका होती.

सुभाष चंद्र बोस जयंती (Wikimedia Commons)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज (23 जानेवारी) 125 वी जयंती आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये नेताजींची महत्त्वाची भूमिका होती. आज त्यांच्या जन्मदिनी पराक्रम दिवस साजरा करत  अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्यांसोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद सह अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण करत शेअर केलेले ट्वीट्स!

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

अमित शाह

सुप्रिया सुळे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement