Navratri 2023: साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला मानाच्या तोफेच्या सलामीनं प्रारंभ
शारदीय नवरात्री मध्ये रोज नव्या रूपात कोल्हापूरात महालक्ष्मी देवीची पूजा मांडली जाते.
साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला मानाच्या तोफेच्या सलामीनं प्रारंभ झाला आहे. आजपासून पुढील 9 दिवस हा नवरात्रोत्सव चालणार आहे. यामध्ये लाखो भाविक दर दिवशी करवीर निवासिनीच्या दर्शनाला येतात. रोज नव्या रूपात देवीची पूजा मांडली जाते. Happy Navratri 2023: देशभर नवरात्र उत्सवाची मंगलमय वातावरणात सुरूवात; मुंबादेवी ते वैष्णोवदेवी मंदिरात भाविकांची पहिल्या दिवशी दर्शनाला रांग!
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)