Margashirsha Guruvar Kalash Decoration Ideas: मार्गशीर्ष गुरूवारी महालक्ष्मी व्रताला घट कसा सजवाल?

मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरूवारी महालक्ष्मी व्रत पाळलं जातं. यानिमित्ताने घरात कलश मांडून त्याची महालक्ष्मीच्या रूपात पूजा केली जाते.

मार्गशीर्ष गुरूवार व्रत । File Image

हिंदूधर्मियांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक असलेल्या मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात यंदा 24 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारचं महालक्ष्मी व्रत हे विशेष आकर्षण असतं. या निमित्ताने महिला दर गुरूवारी कलश स्थापन करून महालक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन करतात. आता घटाला देखील महालक्ष्मी म्हणून आकर्षक रूपात सजवलं जातं मग जाणून घ्या यंदा मार्गशीर्ष गुरूवारी महालक्ष्मीच्या घटाला कसं सजवाल?

महालक्ष्मीच्या व्रतासाठी घटाला सजवण्यासाठी आयडिजा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement