Marathi Patrakar Din 2022: सुप्रिया सुळे ते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून मराठी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा; पहा ट्वीट्स

महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते.

Patrakar Din 2022 | File Image

'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतामध्ये मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर' (Balshatri Janbhekar) यांचा जन्मदिवस (6 जानेवारी) मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मग आज या दिवसाचं औचित्य साधत बाळशास्त्रींना अभिवादन करत राज्यातील पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांनीही ट्वीट्स करत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे राज्यपाल

सुप्रिया सुळे

अशोक चव्हाण

नवाब मलिक

आदिती तटकरे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement