Makar Sankranti 2022 Greetings: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आज उत्तरायणाचा सण साजरा करण्यासाठी खास Messages, Wishes, Quotes!
महाराष्ट्रात मकर संक्रांती दिवशी सुगड पूजन करून आणि तिळगूळाचे वाटप करून सण साजरा करण्याची पद्धत आहे.
आज 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा सण. भारतामध्ये विविध राज्यात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तसेच वेगवेगळ्या रीती-परंपरांनी हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात लोहरी, नॉर्थ ईस्ट मध्ये बिहू तर महाराष्ट्रात संक्रांत म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. हुडहुडी भरवणार्या वातावरणात शरीर उबदार करणार्य पदार्थांचा आजच्या दिवशी आहारात समावेश केला जातो. मग नववर्षातल्या या पहिल्या सणाच्या शुभेच्छा देत साजरी करा आनंदात मकर संक्रांत!
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)